लातुर 01, उदगीर 01, एकूण 02  पॉझिटीव्ह, तर 11 रुग्णास डिस्चार्ज


लातुर 34 पैकी 31  निगेटीव्ह, 02  पॉझिटीव्ह व  1 Inconclusive तर एकाच 11 रुग्ण डिस्चार्ज 


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 06.06.2020 रोजी लातुर जिल्हयातील एकुण 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी   सर्वच 15 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले  आहेत. 


उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या  व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


 देवणी येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या  व्यक्तींचा अहवाल  निगेटीव्ह आला आहे. 


स्त्री रुग्णालय, लातुर  येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी  15   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे.  


असे लातुर जिल्हयातील एकुण 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी  31  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  02  व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका रुग्णाचा अहवाल Inconclusive आला आहे अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.



                       
                                        
 


Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा