Posts

Showing posts from July 5, 2020

लातूर 17, अहमदपूर 01, औसा 01 एकूण 19 तर लातूरचे पेंडिंग 06 पॉझेटिव्ह

Image
  दिनांक 05.07.2020 लातूर 17, अहमदपूर 01, औसा 01 एकूण 19 तर लातूरचे पेंडिंग 06 पॉझेटिव्ह  * आज 5 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला * * अहमदपूर 1, उदगीर 1 व लातूर 1 एकूण तीन रुग्णांचा मृत्यू * लातूर 240 पैकी 164 निगेटिव्ह 19 पॉझिटिव्ह 22 Inconclusive 35  प्रलंबित   विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 59 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 36 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 09 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत . दिनांक 04.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील  25 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 07 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 12 व्यक्तिचे   अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 78 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 03 रुग्णांची प्रकृती पूर्णपण...

परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, मानवत व सेलूत संचारबंदी

परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, पाथरी, मानवत व सेलूत संचारबंदी परभणी, दि.5(प्रतिनिधी) परभणी महानगपालिका हद्द आणि लगतचा 5 किमीचा परिसर तसेच पूर्णा, पालम, गंगाखेड,पाथरी, मानवत व सेलू नगरपालिका व नगरपंचायत हद्दीमध्ये व त्यालगतच्या 3 किमी परिसरात दि.5 जुलै रात्री 12 वाजल्यापासून ते दि.8 जुलै रोजी रात्री 12 वाजपर्यंत संचारबंदी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी लागू केली आहे.  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दि.2 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दि.5 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यात वाढ करण्यात आली आहे. दि.5 रोजी रात्री 12 वाजल्यापासून दि.8 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात सर्व शासकीय कार्यालय त्याचे कर्मचारी, त्यांचे वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खासगी दवखाने, सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, वैद्यकीय आपतकाल व त्यासंबंधी सेवा, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांचे वाहने, अत्यावश्यक सेवेसेठी...

लातूर आज पुन्हा 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले

Image
दिनांक 4 जुलै 2020 रोजीच्या प्रलंबित असलेल्या 25 स्वबच्या रिपोर्टपैकी 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत