उदगीर- 1, अहमदपूर-खंडाळी- 1, जळकोट-1, लातूर - बोरगाव -1, ( एकूण लातूर 4 ) बीड - 8, उस्मानाबाद - 6 अहवाल पॉझिटीव्ह
उदगीर- 1, अहमदपूर-खंडाळी- 1, जळकोट-1, लातूर - बोरगाव -1, ( एकूण लातूर 4 ), बीड - 8, उस्मानाबाद - 6 अहवाल पॉझिटीव्ह - : Latur district : - total ------------------ 66 active cases---------- 35 discharge-------------- 29 death -------------------- 02 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 19.05.2020 रोजी एकुण 182 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी एक व्यक्ती अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील आहे व दुसरी व्यक्ती लातूर तालुक्यातील बोरगाव येथील आहे दोघेही 3 दिवसापूर्वी मुंबई येथून प्रवास करून आलेले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 35 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असुन त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह व 34...