Posts

Showing posts from July 18, 2020

लातूर 37,  उदगीर 01,  निलंगा 04, का. सिरसी  03 रुग्ण 0पॉझेटिव्ह

Image
दिनांक 18.07.2020    10.15 PM   लातूर 440 पैकी 223  निगेटिव्ह   45 पॉझिटिव्ह   26 Inconclusive व 146 प्रलंबित व 26 रद्द लातूर 37,  उदगीर 01,  निलंगा 04, का. सिरसी  03 विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण  66 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 30 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 24 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत  व 12 व्यक्तिचे अहवाल Inconclusive आले आहेत. दिनांक 17.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 472 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 313 व्यक्तिचे  अहवाल निगेटिव्ह आले असून 70 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 49 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 40 व्यक्तीचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात  एकूण 146 कोरोना (कोविड 19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असून त्यापैकी 38 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असून त्यापैकी 11 व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहेत. ...

हिंगोलीत नव्याने पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णाची कोरोनावर मात

हिंगोलीत नव्याने पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णाची कोरोनावर मात एकाचा सारीच्या आजाराने मृत्यू  हिंगोली - जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजता प्राप्त अहवालानुसार तीन कोरोना रुग्णाची नव्याने भर पडली तर पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बाधितांची संख्या ८८ वर  पोहचली असून सागद येथील वीस वर्षीय तरुणाचा सारीच्या आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली. सेनगाव क्वारंटाइन सेंटर अंतर्गत शनिवारी नव्याने तीन रुग्ण आढळून आले आहेत. यात एक २७,२८,२५ वर्षाच्या तरुणांचा समावेश असून हे तिन्ही रुग्ण कोविड च्या संपर्कातील व्यक्ती असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कळमनुरी येथील डेडीकेटेट हॉस्पिटल येथील दोन महिन्याची मुलगी बरी झाली आहे. ती शेवाळा येथील आहे. तर दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड येथील शुक्रवार पेठ वसमत येथील दोन रुग्ण बरे झाल्याने घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर सेनगाव  क्वारंटाइन अंतर्गत भरती असलेले वैतागवाडी येथील दोन रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी एकूण पाच कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण...

आरोग्य विभागातील ४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन

आरोग्य विभागातील ४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन   हिंगोली -  येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषद सील करून सानिटायझरने संपूर्ण इमारत फवारली आहे. मात्र हा परिसर कन्टेन्टमेन्ट झोन करणे आवश्यक असताना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी टाळाटाळ केली आहे. उद्या जिल्हा परिषदेमध्ये रुग्ण वाढल्यास याचे खापर कोणावर फोडणार याचे उत्तर अनुत्तरित आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरला ताप, खोकला, शिंका येत असल्याने तो आजारी पडला होता. त्यामुळे तो सामान्य रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता कोरोनाचे लक्षणे दिसून आल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांचे स्वाब नमुने घेऊन नांदेड येथील प्रयोग शाळेकडे पाठविले. शुक्रवारी अहवाल प्राप्त होताच तो डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यास आयसोलेशन वॉर्डात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागातील डॉक्टर पॉझिटिव्ह निघाल्याचा अहवाल येताच आरोग्य विभागातील चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांची यादी डॉ. शिवाजी पवार यांनी केली. या सर्वांचे स्वाब नमुने घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविणार असल...

दि 17 जुलै रोजीचे 472 पैकी 51 पोसिटीव्ह तर 155 प्रलंबित👆🏻

Image
  दि 17 जुलै रोजीचे 472 पैकी 51 पोसिटीव्ह तर 155 प्रलंबित👆🏻 औसा 06, @निलंगा 02, उदगीर 10,  लातूर 24,  अहमदपूर 09 = 51 डिस्चार्ज = 23 मृत्यू = 03 (उदगीर, देवणी,  लातूर )

हिंगोलीत एकाच दिवसात अकरा जणांना कोरोनाची बाधा

हिंगोलीत एकाच दिवसात अकरा जणांना कोरोनाची बाधा हिंगोली - आज रोजी प्राप्त अहवालानुसार  जिल्हांतर्गत नव्याने ११ कोरोनाचे रुग्ण आढळुन आले असल्याची माहिती  कोरोना केअर सेंटर्स ईन्चार्ज वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता. १७) दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार  हिंगोली येथील ३४ वर्षीय पुरुष पलटन गल्ली , आय.एल.आय ( सर्दी , खोकला ,  ताप ) असल्यामुळे कोरोनाची तपासणी करण्यात आली . ३२ वर्षीय पुरुष नारायणनगर येथील आय.एल.आय ( सर्दी , खोकला ,  ताप ) असल्यामुळे कोरोना तपासणी करण्यात आली .  वसमत येथील शुक्रवार पेठेतील ५२ वर्षिय  स्त्री , ३४ पुरुष , ३ व १५ वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या जवळच्या   संपर्कातील व्यक्ती २ ९  वर्षीय स्त्री , २८ वर्षे  स्त्री , ३० वर्ष पुरुष तर ३३ वर्षीय स्त्री बहिर्जी नगर , कोरोना रुग्णाच्या जवळच्या  संपर्कातील व्यक्ती आहे.   औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील ४८ वर्षीय स्त्री  कोरोना  रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहे.  कोरोना केअर सेंटर वसमत अंतर्गत १ कोरोना   रुग्ण ( जय ...