Posts

Showing posts from August 26, 2020

जिल्ह्यात  नवीन सात रुग्ण पॉझिटिव्ह तर ३७ रुग्णांना सुट्टी  

जिल्ह्यात  नवीन सात रुग्ण पॉझिटिव्ह तर ३७ रुग्णांना सुट्टी    हिंगोली - जिल्ह्यात बुधवारी सात नवीन कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यात एक रुग्ण हा अँटीजन टेस्ट मध्ये तर इतर सहा रुग्ण आरटीपीसीआरटी तापसणीत सापडले आहेत ,तर ३७ रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कळमनुरी परिसर दोन व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर कळमनुरी, वसमत प्रत्येकी तीन असे एकूण सहा रुग्ण  आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज ३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली .यामध्ये हिंगोली आयसोलेशन वॉर्ड येथील चार ,कोरोना केअर सेन्टर लिंबाळा येथील१८,औंढा कोरोना केअर सेन्टर येथील आठ, वसमत कोरोना केअर सेन्टर येथील दोन, तर कळमनुरी सेंटर येथील पाच असे एकूण ३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.तर शहरातील सिद्धार्थ नगर येथील ५५ वर्षीय पुरुषाचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील ...