Posts

Showing posts from September 6, 2020

कोरोना मिटर थांबेना  : जिल्ह्यात 336 रुग्ण पॉझेटिव्ह 

Image
कोरोना मिटर थांबेना  : 336 रुग्ण पॉझेटिव्ह  RTPCR टेस्ट  70,  रॅपिड टेस्ट  266 एकूण  336 आजपर्यंतचे एकूण रुग्ण  9879 सध्या उपचार सुरू असलेले 2292 आजपर्यंत बरे झालेले 6939 एकूण मृत्यू  314

रविवारी नव्याने ६३ रुग्णांची भर , तर १७ रुग्णांना सुट्टी

रविवारी नव्याने ६३ रुग्णांची भर , तर १७ रुग्णांना सुट्टी २९१  कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु हिंगोली - जिल्ह्यात रविवारी ६३ नवीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तर १७ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने  त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.२९१ रुग्णावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार    हिंगोली परिसर चार व्यक्ती रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे, तर हिंगोली परिसरातील २९ व्यक्ती, वसमत परिसर १२ व्यक्ती, कळमनुरी परिसर ११  व्यक्ती व सेनगाव परिसर ७ व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे  पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज १७  रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांपैकी ११ रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर  चार रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण १५ रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टराम...