Posts

Showing posts from May 13, 2020

दिलासादायक बातमी : उदगीर चे आजचे सर्व अहवाल निगेटीव्ह आले

Image
दिलासादायक उदगीर चे आजचे सर्व अहवाल निगेटीव्ह आले     आज बुधवार,  दिनांक  13  मे 2020 पर्यंत      उदगीर चे 17 कोरोना रुग्ण  (+Ve)      होम क्वारंटाइन   :-  11         एकूण  :-    28      मृत --- 1       रि पोर्ट येणे बाकी -- 0 (प्रलंबित )  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 7, उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3,  बीड 7,  उस्मानाबाद 34 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51  व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.                                       ...

दिलासादायक ; हिंगोलीत आणखी आठ रुग्णांची कोरोनावर मात 

Image
दिलासादायक ; हिंगोलीत आणखी आठ रुग्णांची कोरोनावर मात कोरोना रुग्णांना लागली उतरती कळा हिंगोली -   मुंबई, जालना येथून बंदोबस्तवरून परतलेल्या सात  एसआरपीएफ जवनासह अन्य एकाचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्याने ८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोना बाधित रुग्णाला उतरती कळा लागल्याने जिल्हा प्रशासनामध्ये समाधान व्यक्त होत आहे.यामुळे जिल्हा ग्रीन झोनकडे  वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात एकूण एसआरपीएफचच्या ९१ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट झाले होते. यातील आतापर्यंत ४६ रुग्ण  बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत उतरती कळा लागल्याने आजघडीला केवळ ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकूण जवणापैकी सात जवानांचे व सेनगाव येथील एकाचा स्वाब नमुने अहवाल  निगेटिव्ह आल्याने या आठ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आता एकूण भरती असलेल्या ४४ जवाना पैकी ४३ जवान हे हिंगोली तर एक जवान हा जालना येथील असून त्याच्यावर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यानी दिली. तस...