ग्रामपंचायतीवर लवकरच प्रशासकाची नेमणूक शासनाने काढले आदेश,प्रशासनाच्या हालचाली सुरु हिंगोली - मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमून या बाबत २५ जून २०२० रोजी राज्यपालांनी अध्यादेश काढला होता या संदर्भात शासनाने मंगळवारी (ता.१४) जुलै रोजी आदेश काढले. असून ऑगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या राज्यभरातील अशा ग्रामपंचायतींवर लवकरच प्रशासक नेमला जाणार आहे. परंतु नियुक्त करण्यात येणारे प्रशासक पालकमंत्री यांच्या सल्ल्यानुसार निवडले जाणार आहेत त्यामुळे सत्ताधारी पक्षांमधील लोकांचा या पदांवर भरणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २०२० महाराष्ट्र अध्यादेश क्र १०, दिनांक २५ जून २०२० अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या वेळा पत्रकानुसार नसल्याने पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नसलेल्या ग्रामपंचायतील प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मधील पोट कलम १ मध्ये खंड (क ) मध्ये तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयाने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा परिष...
दिनांक 14 जुलै च्या पेंडिंग मधील रिपोर्ट आले असून त्या मध्ये अहमदपूर 01, उदगीर 07, देवणी 08, निलंगा 08 लातूर 29 एकूण 53 रुग्णांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत
15 जुलै 2020 दुपारी 3.00 पर्यंत लातूर शहरात 21 पॉझेटिव्ह तर दोघांचा मृत्यू श्रीनगर 01, बालाजी नगर 01, प्रकाश नगर 01, गौसपूर गल्ली 01, आयेशा कॉलनी 01, आदर्श कॉलनी 01, lic कॉलनी 01, विशाल नगर (1) 03, विशाल नगर (2) 05, शारदा कॉलनी 01, शासकीय कॉलनी 01, तहसील कार्यालय मागे 02, VDGMC 02 तर दोन रुग्णांचा मृत्यू