लातूर येथील 6 वर्षाची चिमुरडी +ve , उदगीर-1, अहमदपूर-पाटोदा 1, रेणापूर-1, उस्मानाबाद-2,बीड-03 पॉझिटिव्ह
लातुर जिल्हयातील 91 पैकी 84 निगेटीव्ह, 4 पॉझिटिव्ह 03 (Inconclusive) उदगीर-1, अहमदपूर-पाटोदा 1, लातूर-1, रेणापूर-1, उस्मानाबाद 41 पैकी 34 निगेटीव्ह, 02 पॉझिटिव्ह,1 Reject व 4 Inconclusive बीड 43 पैकी 39 निगेटीव्ह, 03 पॉझिटिव्ह 01 inconclusive ( लातूर जिल्यातील रुग्ण संख्या 82 वर जाऊन पोंहचली असून 36 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर सध्या 45 रुग्णावर उपचार चालू आहेत.) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 23.05.2020 रोजी एकुण 175 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 43 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 2 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 1 व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे. त्यापैकी एक रुग्ण अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील असून त्याची प्रकृती या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती. रुग्णालयात दाखल होताना रक्तदाब कमी होता व त्यांना मागील दोन वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार Intertitial lung disease होता व तो त्यावर...