Posts

Showing posts from May 16, 2020

 उदगीर मध्ये 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह

Image
 उदगीर मध्ये 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह उदगीर येथे 10 कोरोना पोझीटीव्ह रुग्ण *      उदगीर चे  19  कोरोना रुग्ण  (+Ve)       होम क्वारंटाइन   :-  29      एकूण  :-    49      मृत --- 1       लातूर रि पोर्ट येणे बाकी -- 3 (प्रलंबित )   Latur district total 49 active cases 19 discharge 29 death 1    विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 96 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 7 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच 7 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तीचे अहवाल ( Inconclusive) आले असल्यामुळे  त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. रेणापूर येथील 1 व्यक्तीच्या ...

हिंगोली : एसआरपीएफच्या ३ योध्याची कोरोनावर मात, ग्रीन झोन कडे वाटचाल

Image
एसआरपीएफच्या ३ योध्याची कोरोनावर  मात कोरोना बाधितांचा आलेख घसरल्याने ,जिल्हा ग्रीन झोनकडे हिंगोली -  औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये कोरोना पॉझिटिव्ह जवानांना भरती करण्यात आलेल्या सात पैकी तीन रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या९१ वर गेल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अक्षरशा कोमात गेली होती. आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली होती. मात्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाला धारेवर धरले होते. कोरोना योध्याना जेवण चांगले मिळत नव्हते याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर जेवणात सुधारणा झाल्यामुळेच कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत घट होत चालली आहे. जिल्हा रुग्णालयात ९१ रुग्णापैकी ८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आजघडीला केवळ सात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. आता जिल्हा पुन्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत आहे. सात जव...