Posts

Showing posts from July 17, 2020

आज जिल्यात एकूण 20 + 64 = 84 रुग्ण पॉझेटिव्ह 

17.07.2020  07.30 PM आज जिल्यात एकूण 20 + 64 =84 रुग्ण पॉझेटिव्ह   लातूर - 11 परशुराम पार्क 02,  विलास नगर 02,  काळे गल्ली 02, देशपांडे कॉलनी 02, नांदेड रोड 01,  पठाण नगर आर्वी 01 उदगीर - शेंदगाव 01 निलंगा शहर - 03,  चिलवंत वाडी 01,    अहमदपूर -  शहर 04,  रेणापूर - कोस्टगाव 01 दुपारी आलेले एकूण 64 = लातूर 19, उदगीर 12, निलंगा 12, औसा 06, देवणी 03, अहमदपूर 03, चाकूर 08   आज पर्यंत  --- 993 रुग्ण पॉझेटिव्ह ऍक्टिव्ह रुग्ण --- 445 डिस्चार्ज --- 500 एकूण मृत्यू --- 48

एनआरएचएम विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण

एनआरएचएम विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण जिल्हा परिषद सील ,चाळीस कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने तपासणी साठी पाठविणार हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या एनआरएचएम विभागातील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण जिल्हा परिषदेच्या इमारतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले असून,आरोग्य विभागातील जवळ पास चाळीस कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेकडे पाठविणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर हा कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करताना संसर्ग झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. तर त्या डॉक्टरला ताप, खोकला येत असल्याने तो सोमवार पासून आजारी असल्याने जिल्हा परिषदेकडे आला नाही. आज त्या डॉक्टरला समान्य रुग्णालय येथील  आयसोलेशन वॉर्डात उपचार सूरू आहेत. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरचा आरोग्य विभागात वावर झाल्याने संपूर्ण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करून जवळ पास चाळीस कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने घेऊन प्रयोग शाळेकडे तपासणी साठी पाठविण्यात येणार असून या सर्वांना क्वारंटा...

एकूण 64= लातूर 19, उदगीर 12, निलंगा 12, औसा 06, देवणी 03, अहमदपूर 03, चाकूर 08

Image
एकूण 64 रुग्ण पॉझेटिव्ह लातूर 19, उदगीर 12, निलंगा 12, औसा 06, देवणी 03, अहमदपूर 03, चाकूर 08 CRPF मधील 06, साळे गल्ली, शाम नगर, विशाल नगर