नीतीन बानगुडे यांचे मंगळवारी जाहीर व्याख्यान

नीतीन बानगुडे यांचे मंगळवारी जाहीर व्याख्यान


नवनाथ व्यायाम शाळा मित्र मंडळाचा पुढाकार


हिंगोली - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जयंतीनिमित्तनवनाथ व्यायाम शाळा मित्र मंडळाच्या पुढाकारातून अकोला बायपास येथील शिवनेरी चौक येथे मंगळवारी (ता.२५) सायंकाळी ६.३० वाजता नितीन बानगुडे पाटील यांचे शिवचरित्रावर जाहीर व्याख्यान होणार आहे.   


या कार्यक्रमाचे उदघाटन कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर हे राहतील. खंडेराव सरनाईक, नगरसेवक राम कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब राऊत, अशोक अर्धापुरकर,गोविंदरावभवर, माजी सरपंच प्रकाश कावरखे, संतोष गोरे,उपसरपंच किरण डहाळे, लक्ष्मण थोरात, डॉ.भुजंग देशमुख, सुरेंद्र ढाले,आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जाहीर व्याख्यानाचा लाभ शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन नवनाथ व्यायाम शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.


Popular posts from this blog

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा